सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट समाधानकारकपणे घडत असण्याची रीत.
उदाहरणे : माझा व्यवसाय ठिक चालला आहे.
समानार्थी : ठाक-ठिक, ठिक
लाभप्रद ढंग से या इस प्रकार से कि लाभ हो।
In a manner affording benefit or advantage.
अर्थ : कुठलाही रोग नसलेला.
उदाहरणे : ते शंभर वर्षांचे निरोगी आयुष्य जगले.
समानार्थी : ठिक, निकोप, निरामय, निरोगी, रोगमुक्त
जिसे कोई रोग न हो या जिसका स्वास्थ्य अच्छा हो।
अर्थ : चांगला व वाईट यांच्या मधला.
उदाहरणे : ह्या पुस्तकाचा दर्जा सामान्य आहे
समानार्थी : ठीक, मध्यम, साधारण, सामान्य
अर्थ : चिंता, त्रास, दुःख इत्यादींपासून मुक्त झालेला.
उदाहरणे : मनातील गोष्ट सांगितल्याने मला बरे वाटले.
समानार्थी : हलका
जो चिन्ता, पीड़ा, दुख आदि से मुक्त हो।
स्थापित करा
बरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baraa samanarthi shabd in Marathi.